More Options
News Contact Us
Back

Lost PAN Reprint

Lost PAN Reprint

Secure Govt Approved

Service Overview

Lost PAN Reprint – Setuwala मध्ये आम्ही हरवलेले किंवा खराब झालेले PAN Card पुन्हा मिळवण्यासाठी (Reprint) जलद आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देतो.

जर तुमचा PAN Card हरवला असेल, खराब झाला असेल किंवा duplicate copy हवी असेल, तर आम्ही online अर्ज भरून देतो, योग्य माहिती verify करतो आणि कमी वेळात तुमचा PAN Card तुमच्या पत्त्यावर पोहोचवण्यासाठी मदत करतो.

Setuwala चा उद्देश म्हणजे ग्राहकांना सरकारी प्रक्रिया सोपी करून देणे आणि त्यांचा वेळ वाचवणे. आमच्या सेवेमुळे तुमचे काम सुरक्षित, अचूक आणि त्रासमुक्त पद्धतीने पूर्ण होते.


How It Works

📝

Fill Details

📤

Upload Docs

Preview & Verification

📨

Submission

Required Documents

  • Aadhaar
  • Photo
  • Signature
Service Price

₹149.00

  • ✔ Form Filling
  • ✔ Error-Free Submission
  • ✔ Expert Support
  • ✔ Fast Processing
Proceed to Apply
₹149.00 Apply Now →
Important: Please keep soft copies of all documents ready before proceeding. Supported formats: JPG, PNG, PDF (max 5MB each)

Need Help?