GST Registration – Setuwala मध्ये आम्ही व्यवसायांसाठी GST नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने पूर्ण करून देतो.
नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा GST आवश्यक असल्यास, आम्ही online application भरून देतो, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करतो आणि अर्ज जलद मंजूर होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतो. तसेच proprietorship, partnership, company आणि online sellers साठी GST registration सेवा उपलब्ध आहे.
Setuwala चे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्याला सरकारी प्रक्रिया सोपी करून देणे आणि व्यवसाय वाढीस मदत करणे. आमच्या सेवेमुळे तुमचा वेळ वाचतो आणि अचूक नोंदणी सुनिश्चित होते.
Fill Details
Upload Docs
Preview & Verification
Submission