More Options
News Contact Us

जाहिरात क्र.: CEN No.09/2025

एकूण:२२००० २२१९५ जागा

पदाचे नाव आणि नाव:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

१ ग्रुप डी (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅकमेंटेनर) २२१९५

एकूण २२,१९५

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI

वयाची अट: ०१ जानेवारी २०२६ रोजी १८ ते ३३ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: सामान्य/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹२५०/-]

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन  - https://www.rrbapply.gov.in/#/auth/home

जवळच्या तारखा:

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2026०२ मार्च २०२६

परीक्षा: नंतर क्लिक करणे शक्य होईल

Tags:

Post Your Comments